शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Kasba Chinchwad By Election: दिवसभर शुकशुकाट, संध्याकाळी गर्दी; पुणेकरांचे पोटनिवडणुकीत वेगळेच गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 06:49 IST

कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ४५% मतदान, दोन्ही मतदारसंघांत हाणामारीचे प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. कसबा मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत अवघे ४५.२५ टक्के मतदान झाले हाेते; तर चिंचवड मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान झाले होते. मतमोजणी गुरुवार, दि. २ मार्चला होणार असून,  निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.  

कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने  यांच्यात थेट लढत झाली. भाजपचे माजी नगरसेवक, सभागृह नेते  गणेश  बिडकर यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसने केला. 

चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात चुरशीची लढत झाली.

टॅग्स :kasba-peth-acकसबा पेठchinchwad-acचिंचवडElectionनिवडणूक