शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नरमध्येही वाळुतस्करांना दणका, बेसुमार वाळुउपशावर अंकुश, महसुलची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 02:13 IST

महसूल विभागाची परवानगी घेऊन ठरवून दिलेल्या वाळूच्या साठ्यापेक्षा जास्तीचा वाळुउपसा होत असल्याने वाळूउपशावर अंकुश आणला गेला. हा वाळू उपसा महसूलविभागाने तातडीने थांबवला आहे.

 जुन्नर : महसूल विभागाची परवानगी घेऊन ठरवून दिलेल्या वाळूच्या साठ्यापेक्षा जास्तीचा वाळुउपसा होत असल्याने वाळूउपशावर अंकुश आणला गेला. हा वाळू उपसा महसूलविभागाने तातडीने थांबवला आहे.जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे यांनी हे आदेश दिले. शेतकºयाची नदीकाठची जमीन नदीपात्रात गेली आहे, जमिनीचे सपाटीकरण करायचे आहे अशा सबबी पुढे करून मर्यादेपेक्षा जास्त वाळु उपसा करत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. बोतार्डे येथे हा वाळुउपसा सुरू होता.आदेश जुन्नर तालुक्यातील सुराळे, बोतार्डे येथे मीना नदीच्या कडेला खाजगी क्षेत्रात तसेच नदीपात्रात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाळु उपसा सुरू होता. उपशासाठी पोकलेन, बुलडोझर आदी यंत्रणा वापरण्यात येत होती.यासंबधी माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप उत्तर्डे यांनी समाज माध्यमातून या विषयी आवाज उठवला. त्यामुळे महसुल प्रशासनास कारवाई करणे भाग पडले. वाळुव्यावसायिकांकडे खनिकर्म विभाग पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा अधीकृत परवाना होता त्यामुळे वाळुउपसा निर्धोकपणे सुरू होता. मात्र त्यांनतर शासनाने निर्धारित केलेले क्षेत्र सोडून नदीपात्र तसेच इतर शेतकºयांच्या जागेतील वाळुउपसा सुरू झाला होता. तहसीलदारांनी या ठिकाणी भेट देऊन महसुल यंत्रणेला अहवाल देण्यास सांगितले होते.बोतार्डे येथील शेतकरी बाळु वामन तलांडे यांच्या नावाने वाळूउपशाची परवानगी देण्यात आली होती. निर्धारित १००० ब्रासपेक्षा जास्तीचा वाळुउपसा होत असल्याची चर्चा होऊ लागल्यानंतर वरिष्ठच्या आदेशाननंतर तहसीलदारांनी वाळूउपशाची ईटीएस यंत्रणेद्वारे पाहणी केली. शेतकºयाच्या जमिनीत वाळु उपशाची परवानगी असताना नदिपात्रात वाळु उपसा होत होता.वाळुतस्करीवर सारेच गप्पशेतक-याच्या नावावर वाळुउपसा करणा-या वाळुव्यावसायिकांचा गट असुन यात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी आहेत. बोतार्डे येथे सुरू असलेल्या वाळु उपशाबाबत कुणीही उघडपणे बोलत नव्हते. वाळु वाहतुक करणाºया वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याची मागणी संदीप उत्तर्डे यांनी केली आहे.कारवाईने धाबे दणाणलेवाळुउपशाचा अधिकृत परवाना मिळविण्यासाठी महसूल विभागात धडपडणाºया वाळुव्यावसायिकांचे या कारवाईने धाबे दणाणले. वाळुउपसा नुकताच सुरू झाला असतानाच यासाठी लावलेले लाखो रुपये वसुल होण्यापूर्वीच कारवाईचा बडगा उगारला आहे. 

टॅग्स :Puneपुणे