शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार निशा पाटील-पिसे यांची आत्महत्या ; पिंपरी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 10:57 IST

पिंपरीतील पत्रकार महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. घरगुती कारणावरुन आत्महत्या केल्याचे पाेलिसांचे म्हणणे आहे.

पिंपरी : पिंपरी - चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षा, वरिष्ठ पत्रकार निशा पाटील-पिसे यांनी गुरूवारी (दि. ३१) रात्री नऊच्या सुमारास पिंपरी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरगुती कारणावरून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी निशा यांचे भाऊ महेश शिंगोटे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निशा यांचा पती प्रशांत पांडुरंग पिसे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

गुरुवारी रात्री कार्यालयातून घरी आल्यावर निशा यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेत गळफास घेतला. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर त्यांच्या मूळगावी उंब्रज (ता. जुन्नर) येथे मृतदेह नेण्यात आला. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSuicideआत्महत्याDeathमृत्यूJournalistपत्रकार