शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Pune | आंबी पुलासाठी साडेतीन तास कुडकुडत जलसमाधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 19:10 IST

नदीपात्रात पाण्यात कुडकुडत थांबत साडेतीन तास आंदोलन...

तळेगाव दाभाडे (पुणे) :इंद्रायणी नदीवरील आंबी पूल वाहतुकीसाठी खुला करावा, या मुख्य मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या नेतृत्वाखाली इंद्रायणी नदीपात्रात पाण्यात कुडकुडत थांबत साडेतीन तास आंदोलन करण्यात आले. अखेर इंद्रायणी नदीवरील आंबी पुल व रस्ता हलकी वाहने व दुचाकीसाठी येत्या १०दिवसांत वाहतुकीसाठी खुला करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर तसेच प्रत्यक्ष कामाला लगेच सुरुवात केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

सोमवारी (दि. १२) सकाळी दहा वाजता सुरु केलेले जलसमाधी आंदोलन दुपारी दीड पर्यंत चालले. यावेळी नितीन मराठे, नवलाख उंबरे गावचे माजी सरपंच नागेश शिर्के, वराळे गावचे उपसरपंच जनार्दन पारगे, माजी उपसरपंच  निलेश शिंदे, ग्राम पंचायत सदस्य योगेश मराठे, दादाभाऊ मराठे,  प्रभाकर मराठे, जितेंद्र मराठे, सुनील मराठे, वैभव हिंगणे, शरद भोंगाडे, प्रदीप बनसोडे, प्रशांत मराठे, रवींद्र घोजगे, आकाश मराठे आदींनी इंद्रायणी नदीमध्ये जलसमाधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला. जवळपास साडेतीन तास आंदोलन चालले. यावेळी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नितीन मराठे यांनी दिला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग वडगाव मावळचे शाखा अभियंता नंदकुमार खोत यांनी पुढील दहा दिवसांमध्ये दुचाकी व हलक्या वाहनांसाठी हा पूल वाहतुकीसाठी खुला करू असे लेखी आश्वासन दिले.

यावेळी पंचायत समितीचे  माजी सभापती धोंडीबा मराठे, माजी नगरसेवक संतोष शिंदे, ॲड. वैभव हिंगणे, सचिन मराठे, आकाश मराठे, संदीप गोंदेगावे, संदीप कदम, संदीप घोजगे, भरत घोजगे, बाबा घोजगे यांच्यासह आंदोलनकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडindrayaniइंद्रायणी