शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचेही आता जय श्रीराम, पण कारसेवकांसाठी! राज ठाकरेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 11:33 IST

मनसेतर्फे शनिवारी सकाळी गणेश कला, क्रीडा मंचमध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मेळावा झाला.

पुणे : अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे; पण तिथे राम मंदिर होण्यापेक्षा ज्या कारसेवकांनी त्यासाठी कष्ट घेतले, त्यांचे स्वप्न सत्यात येत आहे, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे २२ जानेवारीला कोणालाही कसलाही त्रास न देता कारसेवकांचे स्मरण म्हणून पूजाअर्चा करावी, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले.

मनसेतर्फे शनिवारी सकाळी गणेश कला, क्रीडा मंचमध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मेळावा झाला.  त्यावेळी बोलताना ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना २२ जानेवारीला स्मरण दिवस साजरा करण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर, सरचिटणीस अनिल शिदोरे, पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, महिलाध्यक्षा वनिता बाविस्कर, अजय शिंदे, गणेश सातपुते उपस्थित होते.

ते म्हणाले, ‘ग्रामपंचायतींबाबत गंभीरपणे काम करण्याची गरज आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. जगण्याची ऊर्मी ही भोवतालच्या वातावरणामुळे तयार होते. मनसेच्या हातातील सर्वांत स्वच्छ ग्रामपंचायतीला पाच लाखांचा निधी मी स्वतः देईन, असे ठाकरे यांनी जाहीर केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे