शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी दिल्यास आनंदच होईल- गिरीष बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 08:39 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढवली, तर त्याचा मला अधिक आनंदच होईल, असे वक्तव्य खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

पुणे :

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढवली, तर त्याचा मला अधिक आनंदच होईल, असे वक्तव्य खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून फडणवीस यांना पुण्यातून लोकसभा उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. बापट म्हणाले, जर संघटनाच उमेदवार द्यायला लागल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर संघटनांनी जे योग्य-अयोग्य वाटते. तसा प्रचार करावा.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यावर महापालिका निवडणुकीसाठी चारचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. त्यावर बापट म्हणाले, राज्यात दोन सरकारे आली आणि दोन्ही सरकारांनी प्रभाग रचनेचा वेगवेगळा निर्णय घेतला. नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा प्रभाग रचना बदलली आहे. यामध्ये निवडणूक आयुक्त, सरकार आणि न्यायालय या एजन्सी येतात. त्यामुळे  पालिका निवडणुका कधी होतील यामध्ये थोडासा गोंधळ आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgirish bapatगिरीष बापट