शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ईश्वरदास बंब यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:57 IST

पुण्यातील प्रसिद्ध उद्योगसमूह बाळाराम मार्केटचे सदस्य ईश्वरदास भीकमदास बंब (वय ८६) यांचे मंगळवारी सकाळी ५.५५ मिनिटांनी निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमी येथे सायंकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुणे - पुण्यातील प्रसिद्ध उद्योगसमूह बाळाराम मार्केटचे सदस्य ईश्वरदास भीकमदास बंब (वय ८६) यांचे मंगळवारी सकाळी ५.५५ मिनिटांनी निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमी येथे सायंकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या मागे पत्नी सुशीला, मुलगा प्रशांत, स्नुषा विभा, भाऊ शशिकांत, सूर्यकांत, बहीण इंदुमती चोपडा, मुली ज्योती कांकरीया, सुरेखा मारू, वीणा मेहर, अंजू बरडिया, मंजू झांझरीया, नातवंडे असा परिवार आहे.माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. वैकुंठात अंत्यसंस्कारप्रसंगी शांतीलाल मुथ्था, सुरेशदादा जैन, डॉ. के. एच. संचेती, पोपटलाल ओस्तवाल, विजयकांत कोठारी, वालचंद संचेती, देवीदास भन्साळी, प्रवीण चोरबेले आदींनी श्रध्दांजलीपर भावना व्यक्त केल्या.या वेळी विठ्ठलशेठ मणियार, संजय चोरडिया, डॉ. अरविंद फडके, रमेशदादा जैन, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, अतुल लुंकड, राजा मयूर, मेजर नाना वाणी, विलास राठोड आदी उपस्थित होते.पुण्यातील सामाजिक आणि धार्मिक कार्यात ईश्वरदास बंब यांचा मोठा सहभाग होता. फ्रीडम थ्रू एज्युकेशन या राऊंड टेबल इंडिया या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केडगाव, उरळीदेवाची अशा विविध पाच ठिकाणी शाळा बांधुन दिल्याआहेत. ज्यामुळे आज हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अनाथ मुलांच्या संस्थांना त्यांनी नेहमीच मदत केली. बुधवारी (१५ आॅगस्ट) दुपारी ३ वाजता महावीर प्रतिष्ठान, सॅलिसबरी पार्क येथे उठावणा होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या