शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या सत्तरीतील सायकलवीर, निरुपमा भावे यांचा प्रेरणादायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:00 IST

पुणे : सिंहगड रस्त्यावर सिंहगड, पानशेतकडे जाणारे हौशी सायकलस्वार रविवारी दिसतात.

विश्वास खोड पुणे : सिंहगड रस्त्यावर सिंहगड, पानशेतकडे जाणारे हौशी सायकलस्वार रविवारी दिसतात. कुमारवयीन मुले, तरुण त्यात असतात. आज एका महिलेनं डेक्कन ते पानशेत आणि परतीच्या मार्गावर असताना व्हाया बावधन ते डेक्कन असा प्रवास सायकलवर केला. सकाळी साडेसहा ते दुपारी साडेबारादरम्यान तब्बल १०० किलोमीटरचं अंतर रेसर सायकलवर कापलं. निरुपमा श्रीकृष्ण भावे असं त्यांचं नाव. सध्या वय वर्षे सत्तर.निरुपमा भावे आणि त्यांचे सहकारी रविवारी शहराच्या मध्यवर्ती भागापासून दूर अंतरावर सायकलवर जातात. भावे यांचा वाढदिवस ३ जानेवारीला कन्याकुमारी येथे सायकलवर जाऊन साजरा केला जाणार आहे. १९ डिसेंबरपासून ९ जण सायकलवर हा प्रवास करणार आहेत. त्यामध्ये ६ महिला आणि ३ पुरुष आहेत. एकाच घरातल्या शीला परळीकर, अनघा परळीकर या मायलेकी आणि कविता जोशी या सूनबाई, सुनीता नाडगीर (वय ७०), जयंत देवधर (वय ६५), अजित अभ्यंकर (वय ६०) आणि चंद्रशेखर आणि श्यामला हे दांपत्य आणि निरुपमा भावे असा सायकलप्रेमींचा एक गट आहे. महिन्यातील पहिल्या रविवारी पुण्यातील सायकलप्रेमींचा एक गट सायकलवर दूरवरची सफर करतो. त्यात ही मंडळी आहेत.निरुपमा भावे पुणे विद्यापीठात गणित विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांचे पती श्रीकृष्ण भावे वाडिया महाविद्यालयात प्राध्यापक होते. श्रीकृष्ण भावे यांचे एकसहकारी सायकल वापराचे महत्त्व नेहमी सांगत. वयाच्या पन्नाशीनंतर निरुपमा भावे यांनी सायकल चालविणे सुरू केले. तेव्हापासून त्या रोज ४ ते ५ किलोमीटर प्रवास सायकलवर करतात.>तब्येत फिट राहतेनिरुपमा भावे म्हणाल्या, सायकल चालविल्याने तब्येत फिट राहते. सध्या ताशी१८ किलोमीटरपर्यंत सायकलचा वेग राखण्याएवढी प्रगती झाली आहे. माझा वाढदिवस कन्याकुमारीला सायकलवर जाऊन करणार आहोत. त्यासाठीचा सराव म्हणून आज पानशेतपर्यंतचा प्रवास के ला गेला.- निरुपमा भावे

टॅग्स :Puneपुणे