शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या तोंडावर द्रव्य टाकून केले जखमी; पर्वती दर्शन येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 13:45 IST

याबाबत कसबा पेठेतील एका १८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.

पुणे : विवाहानंतर माहेरी आलेल्या महिलेच्या तोंडावर द्रव्य टाकून तिला जखमी करण्याचा धक्कादायक प्रकार पर्वती दर्शन येथे घडला आहे.याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी अबुझर आय्याज तांबोळी (रा. पर्वती दर्शन) याला अटक केली आहे. 

याबाबत कसबा पेठेतील एका १८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे लग्न झाल्यानंतर त्या पतीसह माहेरी सुट्टीवर आल्या आहेत. अबुझर याने त्यांना भेटण्याच्या बहाण्याने पर्वती दर्शन येथे बोलावले होते. त्याप्रमाणे त्या आल्या. फिर्यादी यांनी त्याला तू माझ्या मागे लागू नको़, आता माझे लग्न झालेले आहे, असे समजावून सांगत होत्या. त्यावेळी अबुझर याने तुझे आपने आपपर गुरुर है ना,देख मै अभी तेरा गुरुर तोड देता हू असे म्हणून त्याने हातात पाठीमागे ठेवलेले द्रव्य फिर्यादीच्या चेहऱ्यावर टाकून त्यांना जखमी केले. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी सांगितले की, आरोपीला आम्ही अटक केली आहे. तो एअर कंडिशन दुरुस्तीचे काम करतो. त्याने फिर्यादीच्या चेहऱ्यावर कोणते द्रव्य टाकले, हे समजून आले नाही. त्याबाबत आम्ही डॉक्टरांचा अहवाल मागविला आहे.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक