शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाकडे नाही बसस्थानकांची माहिती; स्थानकांवर पिण्याचे पाणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 03:59 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाकडे बसस्थानकांची तसेच त्यावरील सोयी-सुविधांची माहिती उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. सुमारे ७५ बसस्थानकांपैकी प्रशासनाने केवळ १६ स्थानकांची माहिती दिली असून तीही अपुरी आहे.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाकडे बसस्थानकांची तसेच त्यावरील सोयी-सुविधांची माहिती उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. सुमारे ७५ बसस्थानकांपैकी प्रशासनाने केवळ १६ स्थानकांची माहिती दिली असून तीही अपुरी आहे.पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या परिसरात सुमारे ७५ बसस्थानके असताना प्रशासनाने केवळ १६ स्थानकांची माहिती दिली आहे. इतर स्थानकांपैकी बहुतेक स्थानकांवर स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, विश्रांतीगृह, अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार पेटी अशा मूलभूत सुविधा नाहीत. प्रवाशांना या सुविधा देणे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे.शहरात अनेक वर्षांपासून सार्वजनिक बससेवा चालविणाºया पीएमपीकडे एकूण किती बसस्थानके आहेत, याची माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे या स्थानकांवरील सुविधांबाबतही माहिती नाही, असे केसेकर यांनी सांगितले.स्थानकांवर पिण्याचे पाणी?पीएमपीचे पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण १३ आगार आहेत. या आगाराअंतर्गत जवळपास ७५ बसस्थानके आहेत. या स्थानकांबाबतची माहिती पीएमपी प्रवासी मंचचे रूपेश केसेकर यांनी माहिती अधिकारांतर्गत मागविली होती. त्यावर प्रशासनाने मनपा, डेक्कन जिमखाना, स्वारगेट, गणपती माथा, महात्मा गांधी, हडपसर गाडीतळ, कात्रज, माळवाडी, कोथरूड, निगडी, भोसरी, पुणे स्टेशन, किवळे, मोलोदिना, अप्पर इंदिरानगर व खडकी बाजार या १६ स्थानकांची माहिती दिली आहे. या स्थानकांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह (गणपती माथा वगळून) व विश्रांतीगृहाची व्यवस्था असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणे