शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तिरंदाजी खेळाला भारतात मोठा इतिहास :ए. एस. क्रुझ, राष्ट्रीय अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 19:01 IST

सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डच्या आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय तिरंदाजी महासंघाच्या मान्यतेने राष्ट्रीय तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेला गुरुवारी पुण्यात दिमाखात सुरवात झाली.

ठळक मुद्देया स्पर्धेत इंडियन राउंड,रिकर्व्ह आणि कंपाउंड राऊंड मध्ये स्पर्धक आपले नशीब आजमावणारस्पर्धेचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. एस. ए. क्रुझ यांच्या हस्ते या स्पर्धेत राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि इतर असे ३९ संघ सहभागी

पुणे: युद्धाप्रमाणे खेळातही नियोजन, तयारी आणि अभ्यास महत्वाचा असतो. यामुळे खेळाडू हा सशक्त बनतो. परिणामी कुठल्याही परिस्थितीत तो खेळु शकतो. भारतात नेमबाजी आणि तिरंदाजी या खेळांना इतिहास आहे. गेल्या काही वषार्तील कामगिरी बघता भारताच्या नावाने हे खेळ जगात ओळखू जाऊ लागले आहे, असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंत जनरल तसेच क्रीडा प्रकारातील वैद्यकीय तज्ज्ञ ए. एस. क्रुझ यांनी केले. सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डच्या आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय तिरंदाजी महासंघाच्या मान्यतेने राष्ट्रीय तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेला गुरुवारी पुण्यात दिमाखात सुरवात झाली. ही स्पर्धा आर्मी इन्स्टिट्यूटच्या मुंढवा रोड येथील आउटडोअर रेंज वर १२ एप्रिल पर्यंत सुरु असणार आहे. या स्पर्धेत इंडियन राउंड,रिकर्व्ह आणि कंपाउंड राऊंड मध्ये स्पर्धक आपले नशीब आजमावणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. एस. ए. क्रुझ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ब्रिगेडीयर (निवृत्त) पिकेएम राजा, आणि भारतीय तिरंदाजी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे तसेच स्पधेर्चे उदघाटक म्हणून क्रूझ बोलत होते. क्रूझ म्हणाले, भारतीय खेळाडूंच्या रक्तात पूर्वजांचे गुण आहेत. यामुळे ते चांगली कामगिरी करू शकतात. यासाठी त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्युशनतर्फे हे काम चांगल्या पद्धतीने केले जात आहे.लेफ्टनंट कर्नल ए.एन. झा यांनी स्पर्धेची माहिती देतांना सांगितले,या स्पर्धेत राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि इतर असे ३९ संघ सहभागी होत असून ९०० तिरंदाज सुवर्ण,रौप्य, आणि कांस्य पदकांसाठी आपले नशीब आजमावणार आहे. महिला, पुरुष आणि मिश्र अशा ६ विविध गटात विजेतेपद आणि एक सर्वसाधारण विजेतेपद असणार आहे.१२ एप्रिल पर्यंत सुरु असणाºया या स्पर्धेत इंडियन राउंड राष्ट्रीय पातळीवर संपुष्टात येणार असून रिकर्व्ह आणि कंपाउंड प्रकारातील पहिल्या ८ मध्ये येणारे खेळाडू २०१८ मध्ये होणाºया आशियाई स्पर्धेच्या चाचणी स्पर्धेसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये तरुणदीप राय, जयंता तालुकदार, राहुल बॅनर्जी, मंगल सिंग चंपिया, अंतनु दास,दीपिका कुमारी, एमएस एल बम्बलादेवी,लक्ष्मी रानी माझी, एमएस रिमेल बरुली आणि एमएस व्ही. पॅनेटा या सारख्या ३० हुन अधिक आंतरराष्ट्रीय तिरंदाजांच्या निशाणेबाजीचा अनुभव पुणेकरांना घेता येईल. 

टॅग्स :PuneपुणेSportsक्रीडाGold medalसुवर्ण पदक