शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढवली : प्रवाशांना तीन तास आधी पोहचण्याचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 21:36 IST

जम्मु व काश्मीरमधील सद्यस्थिती तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. विमानतळावर ये-जा करणारे सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांचीही ही कसून तपासणी केली जात आहे.

पुणे : जम्मु व काश्मीरमधील सद्यस्थिती तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. विमानतळावर ये-जा करणारे सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांचीही ही कसून तपासणी केली जात आहे. प्रवाशांनी विमान उड्डाणापुर्वी किमान तीन तास आधी पोहचावे असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे. ब्युरो ऑफ सिव्हील अ‍ॅव्हीएशन सिक्युरिटीने (बीसीएएस) देशभरातील सर्व विमानतळांना हाय अलर्ट दिला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर दरवर्षी विमानतळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली जाते. मात्र, यापुर्वी जम्मु व काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द करण्यात आल्याने तणावाची स्थिती आहे. त्यामुळे आणखी कडक करण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था दि. ३१ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला (सीआयएसएफ)कडून प्रवाशांसह विमानांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी दलाच्या जवानांची संख्या वाढविण्यात आली आहे. विमानांमध्येही प्रवाशांची कसून तपासणी करण्याच्या सुचना विमान कंपन्यांना दिल्याचे दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासणीदरम्यान प्रवाशांना बेल्ट, घड्याळे, बुट काढण्यास सांगितले जात असल्याने तपासणीमध्ये वेळ जातो. प्रवाशांकडून त्यासाठी सहकार्य मिळत असल्याचे  सांगितले.

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळJammu Kashmirजम्मू-काश्मीर