शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

प्राप्तिकर अधिकाऱ्यास १ लाखांची लाच घेताना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 23:19 IST

बांधकाम व्यावसायिकाकडून १ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय, एसीबी) पथकाने मंगळवारी सायंकाळी सॅलसबरी पार्क भागातील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात सापळा रचून पकडले.

पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडून १ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय, एसीबी) पथकाने मंगळवारी सायंकाळी सॅलसबरी पार्क भागातील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात सापळा रचून पकडले.गुलटेकडी येथील बोधी टॉवर्स इमारतीत प्राप्तिकर विभागाचे कार्यालय आहे.शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीवर असलेला कर काही प्रमाणात कमी करायचा होता. याबाबत त्याने प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्याशी संपर्क साधला होता. कर कमी करून देणे तसेच बांधकाम व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्याने त्याच्याकडे १ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.मंगळवारी रात्री बोधी टॉवर्स इमारतीतील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात सापळा लावून अधिकाऱ्याला पकडले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.