शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी ‘इन्सिनरेटर’; पुण्यातील नायडू हॉस्पिटल परिसरात प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 13:33 IST

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेअतंर्गत शहरामध्ये या मृत प्र्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असणारे ‘इन्सिनरेटर’ उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देनायडू हॉस्पिटल परिसरातील डॉग पॉड शेजारील जागेत उभारणार प्रकल्पपुणे जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेअतंर्गत उपक्रम

पुणे : शहरात विविध भागात मृत पडणाऱ्या प्राण्यांची विल्हेवाट लावण्याचा मोठा गंभीर प्रश्न सध्या शहरामध्ये आहे. यावर उपाय म्हणून पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेअतंर्गत शहरामध्ये या मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असणारे ‘इन्सिनरेटर’ उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे आता महापालिकेच्या वतीने नायडू हॉस्पिटल परिसरातील डॉग पॉड शेजारील जागेत हा महत्त्वपूर्ण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले, की सध्या शहरात मृत प्राण्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी अनेक अडचणी येतात. 

टॅग्स :Puneपुणे