शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जिल्ह्याला तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 05:23 IST

जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. मंगळवारी (दि. १७) सायंकाळी पाचच्या दरम्यान हजेरी लावली. या वेळी वारेही वेगाने वाहत होते.

पुणे : जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. मंगळवारी (दि. १७) सायंकाळी पाचच्या दरम्यान हजेरी लावली. या वेळी वारेही वेगाने वाहत होते.बारामती, इंदापूर, जुन्नर, खेड, शिरूर, आंबेगाव, भोर या तालुक्यांत अवकाळीने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.त्यामुळे अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले आहेत; तसेच शेतामध्ये काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पिंपरीत हलक्या सरीपिंपरी : पिंपरी-चिंचवड व मावळ, मुळशी परिसरात मंगळवारी दुपारी आणि सायंकाळी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. चिंचवड, निगडी,वाकड, आकुर्डी, थेगराव, प्राधिकरण, देहूरोड, तळेगाव, वडगाव परिसरात पाऊस पडला.गेल्या आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. दुपारी बारा ते सायंकाळी चार या वेळेत उन्हाची तीव्रता जाणवत आहे. मंगळवारी सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली होती.

टॅग्स :Rainपाऊस