शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात आता मॉलमध्ये तरुणींचे ड्रग्ज सेवन; पबनंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एक Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 05:38 IST

एल-३ पबनंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एक व्हिडीओ व्हायरल, पोलिस तपास सुरू 

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील एल-३ पबमध्ये ड्रग्ज सेवन झाल्याची चर्चा असतानाच दोन युवती एका पबच्या वॉशरूममध्ये मोबाइलवर ड्रग्जच्या लाइन मारून त्याचे सेवन करीत असतानाचा व्हिडीओ सोमवारी व्हायरल झाला. हा व्हिडीओ पुणे-अहमदनगर रस्त्यावरील एका नामांकित मॉलमधील पबच्या वॉशरूममधला असल्याची चर्चा आहे. पोलिस तपास करीत आहेत.

काय आहे व्हिडीओत?हॉटेलच्या वॉशरूममध्ये दोन मुली अमली पदार्थांचे सेवन मोबाइलवर ठेवून करीत असल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे.एवढेच नाही तर, या व्हिडीओत व्हिडीओ काढणारी महिला त्यांना वॉशरूमधून बाहेर निघण्याची विनंती करीत आहे. मात्र, त्या विनंतीला मुली दाद देत नसल्याचेही दिसून येते. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, हे समजू शकले नाही.

एकूण सात आरोपींना २९ जूनपर्यंत कोठडी- फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील लिक्विड लेझर लाउंज (एल ३) मध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओ प्रकरणात अटकेतील सात जणांना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. - पार्टीत अमली पदार्थासारखा पदार्थ देण्यात आला होता. तिघांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर इतरांची चौकशी होईल.

टॅग्स :PuneपुणेDrugsअमली पदार्थ