शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणुकीत टिळक पुतळ्यासमोर मानाचा तिसरा गुरूजी तालीम दिमाखात दाखल 

By श्रीकिशन काळे | Updated: September 28, 2023 11:40 IST

विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेशभक्त मोठ्यासंख्येने सहभागी झाले असून, ढोलताशांचा आनंद लुटत आहेत...

पुणे : पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीनंतर मानाचे पाचही गणपती टिळक पुतळ्याजवळ आले असून यंदा मिरवणूक लवकर संपविण्यासाठी सर्वांनीच निर्धार केल्याचे दिसून येत आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेशभक्त मोठ्यासंख्येने सहभागी झाले असून, ढोलताशांचा आनंद लुटत आहेत. 

कसबा गणपतीच्या मिरवणुकीत 'कलावंत' ढोल ताशा पथकाकडून वादन केले जात असून तिथे भाविकांची अलोट गर्दी आहे. ढोल-ताशाच्या गजरात आणि ठिकठिकाणी रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत. लक्ष्मी रोड परिसरामध्ये पहिले मानाचे गणपती मार्गस्थ करून मग त्या पाठोपाठ इतर गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होते. आता टिळक पुतळ्याजवळ तिसरा मानाचा गुरूजी तालीम गणपती आला आहे. त्यापाठोपाठ तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपती आहेत. 

पुण्यामध्ये गणेशोत्सवासोबतच गणपती विसर्जन मिरवणुकीला विशेष महत्व आहे. ही मिरवणुक पाहण्यासाठी देशभरातून गणेशभक्त आले आहेत. लक्ष्मी रस्ता गणेशभक्तांनी फुलून गेला आहे. फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी प्रत्येकाची चढाओढ लागली आहे.

टॅग्स :PuneपुणेGanpati Festivalगणेशोत्सव