शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

येरवड्यातील टपऱ्यांचे अतिक्रमण काढले : ईशान्य मॉलजवळ कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 17:24 IST

येरवडा येथील ईशान्य मॉलजवळील जलसंपदा विभागाच्या वसाहतीच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे टप-या उभ्या करून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण अखेर काढण्यात आले आहे.

पुणे: येरवडा येथील ईशान्य मॉलजवळील जलसंपदा विभागाच्या वसाहतीच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे टप-या उभ्या करून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण अखेर काढण्यात आले आहे. संबंधित टपऱ्यांवर कारवाई करण्यास जलसंपदा विभागाकडून चालढकल केली जात असल्याचे दिसून आले होते. मात्र अखेर लोकमतच्या पाठपुराव्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात आले. 

    येरवडा येथील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरालगत जलसंपदा विभागाची वसाहती असून या वसाहतीमध्ये काही कुटुुंब वास्तव्यास आहेत. या वसाहतीच्या मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे टप-या उभारण्यात आल्या होत्या. काही टप-या अनेक वर्षांपासून होत्या. मात्र,जलसंपदा विभागाकडून या टप-यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने टप-यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली होती. जलसंपदा विभागाकडून मे महिन्याच्या दुस-या आठवड्यात कारवाई केली जाणार होती. मात्र, काही राजकीय पक्षातील नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने टप-यांवर कारवाई झाली नाही.त्यामुळे या परिसरात नवीन टप-या आणून ठेवण्यात आल्या होत्या .जलसंपदा विभागाच्या जागेत केवळ लहान व्यावसायिकांच्या टप-याच नाही तर अनधिकृतपणे किराना मालाचे दुकान,हॉटेल्स,आयस्क्रिम पार्लर आदी सुरू करण्यात आले होते. अखेर त्यांच्यावर आता कारवाई करत हे अतिक्रमण हटवण्यात आले आहे. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणyerwadaयेरवडा