शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

खेळताना दगड गिळल्याने श्वास कोंडलेल्या चिमुरडीला तत्पर उपचारामुळे जीवदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 16:24 IST

ऊसतोडणी सुरु असताना ५ महिन्याच्या चिमुरडीने चुुकुन तोंडात दगड घातला.

ठळक मुद्देबारामती शहरातील घटना

बारामती : खेळताना दगड गिळल्याने श्वास कोंडलेल्या ५ महिन्यांच्या चिमुरडीला तत्पर उपचारामुळे जीवदान मिळाले.भाग्यश्री सदानंद पिंपळे असे या बालिकेचे नाव आहे. पिपळे  कुटुंबिय मुळ साकी धुळे येथील आहे. हे कुटुंब ऊसतोडणीसाठी इंदापुर येथे आले आहे.रविवारी(दि ९)  ऊसतोडणी सुरु असताना ५ महिन्याच्या चिमुरडीने चुुकुन तोंडात दगड घातला. हा दगड घशात अडकला.त्यामुळे तिचा श्वास कोंडण्यास सुरवात झाली.त्यामुळे पिंपळे कुंटुंबिय घाबरुन गेले. हातावरचे पोट असणाऱ्या या कुटुंबावर मोठे संकट कोसळले.मात्र,बाळाला बारामतीला घेवुन जा,त्याला काही होणार ना.असे सांगत काही जणांनी त्यांना धीर दिला.यांनी तातडीने बारामती येथील डॉ राजेंद्र मुथा यांच्या रुग्णालयात बाळाला उपचारासाठी आणले.यावेळी डॉ. राजेंद्र मुथा,डॉ सौरभ मुथा यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखुन त्वरीत उपचार सुरु केले.भुलतज्ञ डॉ. अमर पवार यांना बोलावुन स्कोपीद्वारे घशात अडकलेला दगड योग्यरीत्या काढुन बाळाला जीवदान दिले. मुथा पितापुत्रांनी तत्परतेने केलेल्या उपचारामुळे भाग्यश्रीला जीवदान मिळाले.——————————

टॅग्स :Baramatiबारामतीdoctorडॉक्टर