शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक शुल्काद्वारे भाडेकराराकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:25 IST

जनजागृती करणार; पुणे-मुंबईमध्येही अत्यल्प प्रमाण

पुणे : सदनिका मालक व भाडेकरी यांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे मुद्रांक शुल्क भरून केलेल्या भाडे कराराला कायदेशीर महत्त्व आहे. मात्र, राज्यातील केवळ पुणे, मुंबई, ठाणे, रायगड या प्रमुख शहरांमध्येही अगदी अल्प प्रमाणात मुद्रांक शुल्काद्वारे भाडे कराराची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे मुद्रांक शुल्क विभागाकडून नागरिकांमध्ये याबाबत जागृती केली जाणार आहे.राज्यातील लहानमोठ्या शहरांमध्ये नोकरी, शिक्षण व व्यवसायाच्या निमित्ताने नागरिक व विद्यार्थी भाडे तत्त्वावर सदनिका घेतात. त्यातही भाडेकरूंना या सदनिका दलालांमार्फत (मध्यस्थ) घ्यावा लागतात. त्यात सदनिका मालक, भाडेकरू यांना आर्थिक फटका बसतो. साधारणपणे सदनिका मालक व भाडेकरू काही अटी व शर्ती यासाठी पाचशे रुपयांच्या स्टँप पेपरवर लिहून करार करतात. परंतु, त्याला कायदेशीर आधार नाही.नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने भाडेकरारासाठी आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भाडे कराराची रक्कम आणि अनामत रक्कमेच्या आधारे मुद्रांक शुल्काची रक्कम आकारली जाते. त्यामुळे मुद्रांक शुल्काद्वारे भाडे करार करणे आवश्यक आहे. भाडेकरारासाठी आॅनलाईन सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांना मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. मुद्रांक शुल्क भरून करार केल्यास भाडेकरूला सदनिकेवर दावा सांगता येत नाही. परंतु केवळ मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, रायगड आणि पुणे शहर व पुणे ग्रामीण या भागातच मुद्रांक शुल्काद्वारे भाडेकरार केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.मुद्रांक शुल्काद्वारे भाडेकराराची विभागनिहाय आकडेवारीमुंबई - २१ हजार ३८४ठाणे - १९ हजार ७६७पुणे - १९ हजार ५९२नागपूर - ३०४नाशिक - ६९७औरंगाबाद - २३०अमरावती- १३६लातूर - २१८

टॅग्स :Homeघर