शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘...तर कांदा स्वस्त धान्य दुकानातून विका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 05:25 IST

पुणे : कांद्याचे भाव पाडून शेतक-यांचे पैसे मिळू न देणे योग्य वाटत नाही. भाववाढ झाली, तर सरकारने सबसिडी द्यावी. स्वस्त धान्य दुकानांतून कांदा विक्री करावी.

पुणे : कांद्याचे भाव पाडून शेतक-यांचे पैसे मिळू न देणे योग्य वाटत नाही. भाववाढ झाली, तर सरकारने सबसिडी द्यावी. स्वस्त धान्य दुकानांतून कांदा विक्री करावी. पण शेतक-यांचे नुकसान करू नये, असे मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ‘‘भारत हा पूर्वी कापूस आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता. परंतु, बीटी कॉटनमुळे रोगप्रतिकाराची क्षमता वाढली. कीड पडणे थांबले. त्यामुळे देश दुसºया क्रमांकाचा निर्यातदार बनला. मात्र सध्या बीटी कॉटनवरील बोंडअळीची प्रतिकारक्षमता वाढली आहे. त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्राचे कृषी खाते, कापूस क्षेत्रातील शास्त्रज्ञ, तज्ज्ञ आणि कापूस उत्पादक शेतकरी यांची १७ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये बैठक घेणार आहे.ह्णह्णदरम्यान, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या राजर्षी शाहू अकादमीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. नाविन्यपूर्ण कल्पना व कुशल मनुष्यबळ या आघाडीवर देशात आज निराशेचे वातावरण आहे. यात बदल करायचा असेल तर देशभरातील शिक्षणसंस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखविली. नाविन्यपूर्ण कल्पनांच्या पार्श्वभूमीवर जगातील १२० देशांचा अभ्यास झाला, त्यात भारताचा क्रमांक १०० वा आला. हे बदलण्यासाठी शिक्षणसंस्था प्रयत्न करू शकतात, असेही पवार यांनी सांगितले.>जरा शहाण्या माणसाबद्दल बोला!पुण्यात एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले आणि माजी मंत्री यशवंत सिन्हा हे एका व्यासपीठावर आले. या पार्श्वभूमीवर पटोले यांच्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले ‘जरा शहाण्या माणसाबद्दल बोला!

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणे