शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गैरहजर राहिल्यास प्रतिदिन ५०० रुपये दंड, विद्यार्थ्यांच्या लुटीचा नवा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 05:24 IST

गृहपाठ न केल्यास, केस कापून न आल्यास, नखे न कापल्यास, शाळेमध्ये भांडणे केल्यास अशा वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळा दंड आकारण्याचा नवीन मार्ग वानवडीतील सनग्रेस या इंग्लिश मीडियम शाळेने शोधून काढला आहे.

पुणे : गृहपाठ न केल्यास, केस कापून न आल्यास, नखे न कापल्यास, शाळेमध्ये भांडणे केल्यास अशा वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळा दंड आकारण्याचा नवीन मार्ग वानवडीतील सनग्रेस या इंग्लिश मीडियम शाळेने शोधून काढला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शारीरिक दंड करता येत नसल्याने आर्थिक दंड करीत लुटीचा मार्ग या शाळेने शोधून काढला आहे. याविरुद्ध आप पालक युनियनकडून शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.सनग्रेस शाळेने शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांकडून एका पत्रकावर सही घेतली, त्यामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहिल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल व फी परत केली जाणार नाही तसेच आठवड्यात अनुपस्थित राहिल्यास ५०० रुपये प्रतिदिवस प्रमाणे दंड करण्यात येईल, केस कापलेले नसल्यास (सोल्जर कट ) ५० रुपये दंड आकारला जाईल, अशा विविध अटी लिहिलेल्या कागदावर पालकांच्या सह्या घेण्यात आल्या.शाळा सुरू झाल्यानंतर एक विद्यार्थी ६ दिवस त्याच्या वैयक्तिक कारणास्तव शाळेत हजर राहू शकला नाही. त्यानंतर तो शाळेत गेला असता त्याच्या पालकांना ३ हजार रुपये दंड म्हणून भरण्यास सांगण्यात आले. त्यामध्ये शनिवार, रविवार, ईद या सुटीच्या दिवसांचाही दंड घेण्यात आला. त्याचबरोबर हा दंड भरल्याची पावतीही देण्यात आली नाही. या विद्यार्थ्याचे वडील वाहनचालक आहेत तर आई घरकाम करते.आप पालक युनियनचे कार्यकर्ते सचिन आल्हाट पालकांसोबत शाळेमध्ये गेले असता, याबाबततुमचे म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही, दंडाची रक्कम परत हवी असल्यास मुलास शाळेतून काढून टाकू, तुम्ही शाळा दाखला घेऊन जा, असे सांगण्यात आले. आर्थिक अडचणीमुळे आता पालक मुलाची प्रवेश फी भरू शकत नसल्यानेआता घरी बसण्याशिवाय मुलाला पर्याय नाही.संबंधित शाळेविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावीशिक्षण हक्क कायद्यानुसार शारीरिक शिक्षांवर बंदी आली. परंतु त्याबदल्यात सनग्रेस शाळेने शिक्षा म्हणून लागू केलेला आर्थिक दंडाचा चुकीचा प्रघात पाडला आहे. कॅपिटेशन फी कायद्याप्रमाणे इतर कोणत्याही स्वरूपात पालकांना दंड आकारणे चुकीचे आहे. या बाबत शिक्षण संचालकांनी तातडीने कारवाई करावी.- मुकुंद किर्दत, आप

टॅग्स :Schoolशाळा