शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मला पदाचा कधीच मोह नव्हता, पक्ष वाचविण्यासाठी वेगळी भूमिका- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 15:18 IST

अंगणवाडी सेविकांचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

पुणे : मला पदाचा मोह नव्हता, मी पक्ष वाचविण्यासाठी वेगळी भूमिका घेतली. खोटे बोलून भाजप-शिवसेनेची युती तोडण्यात आली होती. सत्ता आल्यानंतर टुणकन उडी मारून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही सत्तेवर लाथ मारली, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. 

अंगणवाडी सेविकांचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही दीड वर्षापूर्वी निर्णय घेतला नसता तर शिवसेना रसातळाला गेली असती. घरात बसून उंटावरून शेळ्या आम्ही राखत नाही असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. शेतकरी संकटात असताना आमच्या सरकारने मदत केली. हे सरकार लोकांसाठी आहे. सामान्य जनेतेचे हे सरकार आहे. विरोधकांना स्वतःवर विश्वास नाही. ते भरकटले आहेत, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

१९९५ ला बाळासाहेबांना वाटलं असतं तर त्यांना मुख्यमंत्री होता आलं असतं. तर दुसरीकडे सत्ता येताच लगेच ते मुख्यमंत्री झाले असं म्हणत उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री शिंदेंनी निशाना साधला. सध्या शिवसेनेत अनेक जण येत आहेत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल सगळ्या शिवसैनिकांचे आभार, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आजपासून शिवसंकल्प अभियान सुरू केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना