शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 02:04 IST

पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून महात्मा फुलेनगर येथील तीस वर्षीय तरूणाने आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.

चाकण : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून महात्मा फुलेनगर येथील तीस वर्षीय तरूणाने आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.संजय रेशीम जाधव ( वय.३० वर्षे,रा.महात्मा फुले नगर,चाकण) याने (दि.१५) आपल्या राहत्या पत्राच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी पत्नी उषा संजय जाधव (चाकण), तिचा प्रियकर बाळू शिवा समुद्रे (रा. चेंबूर, मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयचे वडील रेशीम मोतीराम जाधव यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय जाधव हा पत्नी व तीन लहान मुलांसह चाकण येथील महात्मा फुलेनगर येथे राहत असून, संजय हा (दि.१३) रोजी रात्री कामावरून घरी आला. तेव्हा घरामध्ये दोन अनोळखी इसम होते. त्यांच्या बाबत विचारले असता, तिने आपले चुलत भाऊ असल्याचे सांगितले. परंतू संजय याने अधिक चौकशी केली असता बाळु समुद्रे याच्या बरोबर पत्नी उषा हिचे प्रेमसंबध आहेत.असे समजले. उषा व बाळू समुद्रे यांच्यात अनैतिक संबंध असून हे संबध कायम ठेवण्यासाठी संजय यास शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याची तक्रार चाकण पोलिस ठाण्यात दिली. तक्राराची दखल घेत नसल्याने संजय जाधव हा पोलीस ठाण्यातून आत्महत्या करण्यासाठी पळत सुटला, त्याला मुलांनी पकडून आणले.परंतू उषा जाधव ही बाळू समुद्रेसह आपल्या आई, बहीणीसोबत आपली लहान तीन मुले सोडून माहेरी गेली. संजय जाधव याने मात्र आत्महत्या केली.चाकण येथील महात्मा फुलेनगर मधील शेकडो महिला व पुरूषांनी पोलिसांनी आरोपींना अटक न करता सोडून दिल्यानेच संजय याने आत्महत्या केली असल्याचा आरोप करत पोलिस ठाण्यात मोचार्ने दाखल होऊन,ठिय्या मांडल्याने काही काळ पोलीस ठाण्यातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. परंतू चाकण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रदिप पवार यांनी उपस्थित सर्वांना संबंधित आरोपींवर योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हा