शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : मुलांना घराबाहेर काढून दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 12:28 IST

राहत्या घरात पती-पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील चाकण येथील ही घटना आहे.

ठळक मुद्देदाम्पत्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या मुलांना घराबाहेर काढून शिंदे दाम्पत्याची आत्महत्याआत्महत्येचं कारण अस्पष्ट

पुणे - राहत्या घरात पती-पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील चाकण येथील ही घटना आहे. महादेव गोरोबा शिंदे (वय 45 वर्ष) आणि लक्ष्मी शिंदे (वय 35 वर्ष ) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. सोमवारी (25 सप्टेंबर) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चाकणमधील शिवगंगा हाउसिंग सोसायटी येथे हे दाम्पत्य राहत होतं. धक्कादायक बाब म्हणजे या दाम्पत्यानं आपल्या मुलांना घराबाहेर काढून स्वयंपाक घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. 

घराचा दरवाजा उघडला जात नसल्याने शेजा-यांना संशय आला व त्यांना घराचा दरवाजा तोडला, त्यावेळी शिंदे दाम्पत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समजलं. दरम्यान, शिंदे दाम्पत्यानं आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व पुढील तपास सुरू आहे.   

टॅग्स :Suicideआत्महत्या