शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करणा-या पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 12:31 IST

मुलाला घरात का घेतले या कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीला झा-याने मारहाण करून तिचा खून केल्याची घटना धनकवडीतील चव्हाण कॉम्प्लेक्स येथे बुधवारी रात्री घडली. सुधा रवी केसरी (वय ४५) असे या महिलेचे नाव आहे.

पुणे : मुलाला घरात का घेतले या कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीला झा-याने मारहाण करून तिचा खून केल्याची घटना धनकवडीतील चव्हाण कॉम्प्लेक्स येथे बुधवारी रात्री घडली. सुधा रवी केसरी (वय ४५) असे या महिलेचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी पती रवी नंदलाल केसरी (वय ५५, रा. चव्हाणनगर कॉम्प्लेक्स, धनकवडी)याला अटक केली आहे. याप्रकरणी संदीप रवी केसरी (वय २४) या मुलाने फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, धनकवडीतील चव्हाण कॉम्प्लेक्सच्या प्रवेशद्वाराजवळील इमारतीत पहिल्या मजल्यावर केसरी कुटुंब राहतं. रवी केसरी हे रिक्षाचालक आहेत. त्यांना दोन मुले आहेत. संदीप याच्यावरून पती-पत्नीत वाद झाला होता. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास सुधा यांनी मुलगा संदीप याला घरात घेऊन दार लावले. तू त्याला घरात का घेतले असे म्हणून रवी केसरी याने आपल्या पतीला स्टीलच्या झा-याने मारहाण करण्यास सुरुवात केली. सुधाचे डोके भिंतीवर व जमिनीवर आपटले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रवी याने आपली मुलगी हिचे डोके काचेवर आपटून  मारहाण केली. त्यात ती किरकोळ जखमी झाली आहे. संदीप याला केलेल्या मारहाणीत त्याच्या हाताला मार लागला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी पती रवी केसरी याला अटक केली आहे. 

टॅग्स :Arrestअटक