शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणारा पती अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 21:47 IST

चारित्र्याच्या संशयावरून कविता यांना शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यामध्ये वीट मारून जखमी केले. त्यानंतर त्याने घरात कपडे वाळत टाकण्याच्या दोरीने कविता यांचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला,

ठळक मुद्देआरोपीला तीन दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात वीट मारूननंतर दोरीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी पतीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याची तीन दिवस पोलीस कोठडीमध्ये  ठेवण्याचा आदेश दिला आहे.    सोमनाथ सोनबा कुदळे (वय ४८, रा. नाना पेठ) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत त्याची पत्नी कविता कुदळे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. १५ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. सोमनाथ याने चारित्र्याच्या संशयावरून कविता यांना शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यामध्ये वीट मारून जखमी केले. त्यानंतर त्याने घरात कपडे वाळत टाकण्याच्या दोरीने कविता यांचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सोमनाथ याला न्यायालयात हजर केले असता गुन्ह्यात वापरलेली वीट जप्त करण्यासाठी, हा गुन्हा करण्यामागे त्याचा काय हेतू होता? तसेच गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने सोमनाथला पोलीस कोठडी दिली. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसCourtन्यायालय