शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इन्डूरन्स चॅम्पियनशिप स्पर्धेत हाॅर्स रायडर्स नेट लोणावला क्लबला घवघवीत यश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 15:31 IST

इंडिजिनियस हाॅर्स ओनर्स असोसिएशन यांच्या वतीने लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेल्या इन्डूरन्स  चॅम्पियनशिप या हाॅर्स रायडिंग स्पर्धेत हाॅर्स रायडर्स नेट लोणावळा क्लबने घवघवीत यश संपादित करत तब्बल प‍ाच सुर्वण, दोन रौप्य व प‍ाच कांस्य पदके मिळवली.

लोणावळा : इंडिजिनियस हाॅर्स ओनर्स असोसिएशन यांच्या वतीने लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेल्या इन्डूरन्स  चॅम्पियनशिप या हाॅर्स रायडिंग स्पर्धेत हाॅर्स रायडर्स नेट लोणावळा क्लबने घवघवीत यश संपादित करत तब्बल प‍ाच सुर्वण, दोन रौप्य व प‍ाच कांस्य पदके मिळवली. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली पोलंड येथील नऊ वर्षीय यहाना व 68 वर्षाचे अजय शहा हे खेळाडू लक्षवेधी ठरले.

 इंडिजिनियस असोसिएशनच्या वतीनेे दरवर्षी वेगवेगळ्या भागात हाॅर्स रायडिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. नुकतीच लोणावळ्यात ही स्पर्धा 20,40 व 60 किमी या तिन गटात घेण्यात आली. देशभरातील खेळाडू व परदेशी खेळाडू अशा 50 स्पर्धकांनी य‍ स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. 14 वर्षाखालील वयोगटाच्या 20 किमी अंतराच्या स्पर्धेत लोणावळा नेट क्लबच्या हर्षल खळदकर याने सुर्वण पदक तर सुजल जाधव याने रौप्य व तन्मय वांद्रे याने कांस्य पदकाची कामगिरी केली. तसेच अनुराग गायकवाड याने स्टेबल मेट या वर्गात सुर्वण पदक प्राप्त केले, टीम कॅटेगिरीमध्ये हाॅर्स रायडर्स नेटच्या दोन्ही संघांनी सुर्वण व रौप्य पदकं मिळवली. 

या क्रिडा स्पर्धांमुळे मुलांच्या शारिरिक, मानसिक व व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते असे मत हाॅर्स रायडर्स नेट क्लबचे संयोजक अॅड. संजय वांद्रे यांनी व्यक्त केले.

 कसा घोषीत होतो विजेता -

ही स्पर्धा म्हणजे ठरवून दिलेल्या वेळेमध्ये स्पर्धकाने स्पर्धा पुर्ण करावी लागते तसेच घोड्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते, स्पर्धा संपल्यानंतर घोड्याच्या हदयाचे ठोके तपासून स्पर्धकाने यशस्वी रित्या स्पर्धा पुर्ण केल्याचे घोषित केले जाते.

टॅग्स :lonavalaलोणावळा