शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

‘लोणी काळभोर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 05:07 IST

लोणी काळभोर येथील एमआयटीच्या विश्वगुरूकुल विद्यालयात कॉपीच्या संशयावरून बारावीच्या विद्यार्थिनींची विवस्त्र तपासणी करण्यात आल्याच्या तक्रारीची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पुणे - लोणी काळभोर येथील एमआयटीच्या विश्वगुरूकुल विद्यालयात कॉपीच्या संशयावरून बारावीच्या विद्यार्थिनींची विवस्त्र तपासणी करण्यात आल्याच्या तक्रारीची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून तेथील शिक्षक व कर्मचाºयांकडून परीक्षेला बसण्यापूर्वी मुलींची तपासणी करण्यात येत होती. वास्तविक अशा प्रकारे कोणालाच शारीरिक तपासणी करण्याचा अधिकार नाही. फक्त बोर्डाच्या पथकालाच तपासणी करण्याचा अधिकार आहे. परीक्षा काळात महिला पोलीस अधिकाºयांची नेमणूक करावी, संस्थेच्या कर्मचाºयांवर कारवाई करून निलंबित करावे. प्रकरणाला पाठिशी घालणाºया संस्थाचालकांवर कठोर कारवाई करावी, संस्थेच्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करावी आदी मागण्या नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.पालकांनी धमकावल्याची तक्रार : काही विद्यार्थ्यांना कॉपी न करू दिल्यामुळे पालकांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिल्याची तक्रार शाळा प्रशासनाने पोलिसांकडे केली आहे. राज्य मंडळाकडेही लेखी तक्रार केली आहे. एका विद्यार्थिनीने तिला कॉपी न करू दिल्यामुळे खोट्या व विपर्यस्त तक्रारी देऊन, संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, असे संस्थेच्या प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :examपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र