शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

रोबोट यंत्राच्या मदतीने पाणीगळती रोखणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 01:16 IST

शहरातील पाणीगळती रोखण्यासाठी २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत पुणे महापालिकेकडून अत्यंत आधुनिक यंत्रांचा वापर सुरू केला आहे.

पुणे : शहरातील पाणीगळती रोखण्यासाठी २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत पुणे महापालिकेकडून अत्यंत आधुनिक यंत्रांचा वापर सुरू केला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गुरुवार (दि.२४) रोजी निलायम चित्रपट गृहाजवळील परिसरात रोबोट यंत्राच्या मदतीने पाणीगळती शोधण्याचे काम सुरू केले.पाण्याची गळती शोधाणारे हे मशिन जलवाहिनीमध्ये सोडल्यानंतर ते दोन्ही बाजूंच्या एक किलोमीटर पर्यंतची गळती शोधत आहे. या गळतीचे फोटो काढले जात आहेत. शहरात सध्या पाण्याची ३५ ते ४० टक्के गळती होत असून, लवकरच ही गळती अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून १५ ते २० टक्के कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या अत्याधुनिक यंत्राद्वारे सध्या निलायम चित्रपटगृहाजवळील भागात पाणीगळती तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या यंत्राच्या मदतीने शहरात सर्व ठिकाणी होणारी पाणीगळती शोधणे व ती रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व्ही.जी. कुलकर्णी यांनी दिली .