शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

केरळमधील पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 02:33 IST

चंदननगर : केरळमधील नैसर्गिक आपत्तीमुळे हैराण झालेल्या केरळवासीयांसाठी नगररोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या वडगावशेरी, चंदननगर, खराडी, कल्याणीनगरमधील सर्व मनपा व खासगी शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी ५० पोती धान्य, २ पोती डाळी, बिस्किटे, साबण, तेल डबे, कपडे व ब्लँकेट इ. साहित्य जमा केले.केरळची पूरस्थिती पाहून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी एकत्र येऊन नियोजन केले ...

चंदननगर : केरळमधील नैसर्गिक आपत्तीमुळे हैराण झालेल्या केरळवासीयांसाठी नगररोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या वडगावशेरी, चंदननगर, खराडी, कल्याणीनगरमधील सर्व मनपा व खासगी शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी ५० पोती धान्य, २ पोती डाळी, बिस्किटे, साबण, तेल डबे, कपडे व ब्लँकेट इ. साहित्य जमा केले.

केरळची पूरस्थिती पाहून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी एकत्र येऊन नियोजन केले व मदतीसाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना आवाहन केले. त्याला छोट्या मुलांनी भरघोस प्रतिसाद दिला व मोठ्या प्रमाणात साहित्य जमा करून दिले. जमा केलेले साहित्य ट्रक द्वारा पोहोचविण्याचे नियोजन विद्यांकुर शाळेच्या प्रिन्सिपल मिनल कसबे यांनी केले. सदर मदतीसाठी नगररोड विभागातील शिक्षण विभागाचे अधिकारी, मनपा शाळांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांनी सहकार्य केले. तसेच, नगरवाला स्कूल, विद्यांकुर स्कूल, चाटे स्कूल, सनराईज स्कूल, तु. धो. पठारे विद्यालय पी. टी. पठारे ज्यु. कॉलेज व ई-लर्निंग स्कूल  येरवडा या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात मदत दिली. 

टॅग्स :PuneपुणेKeralaकेरळKerala Floodsकेरळ पूर