शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बारामती शहरात हेल्मेट सक्ती हास्यास्पद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 07:28 IST

खुद्द वाहतूक शाखेच्या प्रमुखांचा हेल्मेटविना दुचाकी प्रवास

बारामती : बारामती विभागात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने गुरुवार (दि २४ )पासून जाहीर केलेल्या हेल्मेटसक्तीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्यानंतर सोमवार (दि. २८)पासून हेल्मेट सक्ती सुरू झाली. मात्र, बारामती वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे हेच बारामती शहरात विनाहेल्मेट दुचाकीवरून फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे.वाहतूक शाखेचा प्रमुखांनी हेल्मेट सक्ती झुगारल्याचे निदर्शनास आले. बारामती शहरातील हेल्मेट सक्तीच्या बाबतील खुद्द वाहतूक शाखाच किती गंभीर आहे, हे यामुळे अधोरेखित झाले. तर, ही सक्ती हस्यास्पद ठरल्याचीही चर्चा शहरात सुरू आहे. बारामती विभागाअंतर्गत येणाऱ्या बारामती, दौंड, इंदापूर शहर तालुक्यात करण्यात येणार होती. त्याप्रमाणे सोमवार (दि. २८) पासून बारामती उपविभागात हेल्मेट सक्ती कासव गतीने लागू झाली. बारामती शहरातील वाहतूक विभागाती भिस्त प्रमुख म्हणून दबडे यांच्यावर आहे. शहरात हेल्मेट सक्ती झाल्यानंतरही वाहतूक विभागाचे प्रमुखच नियमाचे उल्लंघन करताना अढळून आले आहेत.विनाहेल्मेट दुचाकीवरून प्रवास करताना दबडे यांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यामुळे वाहतूक विभाग, पोलिस प्रशासनच या सक्तीबाबत किती गंभार आहे, हे स्पष्ट झाले. तर ज्यांनी कारवाई करायची तेच नियमांचे उल्लघंन करणार असतील तर हेल्मेट सक्ती निरर्थक असल्याचीही चर्चा बारामतीमध्ये रंगली होती. याबाबत उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.अवघ्या दोन वाहन निरिक्षकाच्या बळावर तीन तालुक्यांमध्ये हेल्मेट सक्ती आणि चारचाकीला ‘सेफ्टी बेल्ट’ न वापरणाºया वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे वाहनांची संख्या फ्लार्इंग स्कॉड मधील कर्मचाºयांची संख्या पाहता हेल्मेट सक्ती कसतरीचे ठरत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती उपविभागात सोमवारपासून १५६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व वाहनचालकांकडून ४.५ लाख दंड वसुल होणार आहे, असे सांगोलकर यांनी सांगितले.

टॅग्स :Baramatiबारामती