शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
5
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
6
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
7
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
8
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
9
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
10
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
11
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
12
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
13
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
14
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
15
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
16
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
17
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
18
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
19
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
20
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...

जड झाले ओझे...

By admin | Updated: July 25, 2015 04:36 IST

रस्त्यावरील विमलाबाई गरवारे प्रशालेतील काही विद्यार्थ्यांच्या दप्तरींचे वजन बुधवारी केले. त्यावेळी शासनाच्या आदेशपेक्षा अधिक म्हणजे सुमारे

पुणे : कर्वे रस्त्यावरील विमलाबाई गरवारे प्रशालेतील काही विद्यार्थ्यांच्या दप्तरींचे वजन बुधवारी केले. त्यावेळी शासनाच्या आदेशपेक्षा अधिक म्हणजे सुमारे ४.५ ते ६ किलो वजनाची दप्तरे विद्यार्थ्यांच्या पाठीवर असल्याचे दिसून आले. त्यामुळे दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबना होत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी दप्तरांच्या ओझ्यामुळे खांदे व पाय दुखत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना अनेकदा वेळापत्रकानुसार दप्तर घेवून येण्यास सांगितले. परंतु, एकाच दप्तरात क्लासची वह्या-पुस्तके व गाईड घेवून विद्यार्थी येतात, असे एका शिक्षिकेने संगितले. विमलाबाई गरवारे प्रशालाइयत्ताविद्यार्थ्यांचे वजन (किलो)दप्तराचे वजन (किलो)आठवी३२ ५ नववी४२ ५.५ सातवी३० ५ सहावी२८ ४.५ दप्तर घेवून येताना खांदे दुखतात. त्यामुळे पप्पांनी सायकल घेवून दिली आहे. मात्र, शाळेत आल्यानंतर दप्तरांचे ओझे घेवून पायऱ्या चढताना पाय खूप दुखतात.’’- एक विद्यार्थीडॉन बॉस्को स्कूल इयत्ताविद्यार्थ्याचे वजन दप्तराचे वजन पहिली२२४दुसरी२६४तिसरी३३५चौथी३६६पाचवी२६६सहावी३८७आठवी५४७नववी६६७एका रिक्षामध्ये साधारणपणे ६ ते ७ विद्यार्थी बसतात. विद्यार्थ्यांना बसण्यास लागणाऱ्या जागेपेक्षा त्यांचा दप्तरांनाच अधिक जागा लागते. पावसाळ्यात अनेक वेळा विद्यार्थ्यांचे दप्तर भिजते. कोणत्या एकाच शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे जास्त नाही. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे प्रमाणापेक्षा अधिक आहे. त्यामुळे पालकांनी आणि शाळांनीच विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.- काशीनाथ ओव्हाळ, रिक्षावाले काका लक्ष्मणराव आपटे प्रशाला दररोज जेवढी वह्या-पुस्तके लागतात, तेवढेच घेवून येतो, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. दप्तराच्या वजनाने कधी-कधी खांदा दुखावतो. तर काही विद्यार्थ्यांनी दप्तराचे ओझे वाटत नाही, असे सांगितले. विद्यार्थी वाहतूककरणाऱ्या रिक्षाचालकांनीही रिक्षातून उतरल्यानंतर शाळेत जाईपर्यंतही काही विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे अधिक होते, असे नमुद केले. इयत्ताविद्यार्थ्याचे वजनदप्तराचे वजन पहिली१६२.५दुसरी१७४तिसरी२३४चौथी२९५पाचवी२९६सहावी३८.५४.५सातवी३०६नववी६०८धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय (मनपा शाळा) शाळेच्या इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमाच्या बहुतेक विद्यार्थ्यांच्या बॅगेत जेवणाचे डबे व पाण्याची बाटली आढळून आली. एकाच बॅगेत यासह वह्या-पुस्तकांचे ओझे भरले जाते. इयत्ताविद्यार्थ्याचे वजनदप्तराचे वजनपहिली१४१दुसरी १४३तिसरी१८२चौथी२३४पाचवी२१४सहावी२५६सातवी२८४न्यू इंग्लिश स्कूल इंग्रजी माध्यम : दप्तराचे वजन कितीही कमी करायचे म्हटले तरी ते होत नाही. दररोज वह्या, पुस्तके जेवढी आवश्यक आहेत, तेवढीच देतो. पण तरीही ते एवढे होतेच. त्यात जेवणाचा डब्बा आणि पाण्याच्या बाटलीची भर पडते, असे शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले.ुइयत्ताविद्यार्थ्याचे वजनदप्तराचे वजनदुसरी२१३तिसरी२७४चौथी२८५पाचवी३९५सहावी३६७रोझरी स्कूलशाळा सुटली होती, सर्व मुले स्कूल बस तर काही आॅटोेची वाट पाहत उभी होती. परंतू त्यांची दप्तर खाद्यांवर न दिसता जमिनीवरती दिसत होती. त्यांना विचारले असता दप्तर जड असल्यामुळे आम्ही ते खाली ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. इयत्तामुलाचे वजन दप्तराचे वजन पाचवी३४६ सहावी५६६सातवी४६६ आठवी५२८ नववी४८८दहावी५७१० गेनबा सोपानराव मोझे शाळा इयत्तामुलाचे वजन (किलो)दप्तराचे वजन (किलो) सिनिअर के.जी१८२नरसरी१२१दुसरी१६५तिसरी२२७चौथी२३६पाचवी२९६सहावी४३५ सातवी२२५सातवी३५६ नववी४९९ दहावी५९९