शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

‘महारेरा’ची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 2:15 AM

देशातील हा पहिलाच प्रयोग पुण्यात सुरू झाला आहे

पुणे : तीन व्यवसायाशी संबंधित दाव्यांची सुनावणी आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू केली आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग पुण्यात सुरू झाला आहे. मुंबईत दाखल असलेले आठ दावे शुक्रवारी सुनावणीसाठी ठेवले.महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी (महारेरा) कडे बांधकाम व्यवसायाशी संबंधित दावे दाखल होतात. या दाव्यांची सुनावणी मुंबईत होतअसते. या सुनावणीसाठी आता व्हिडीओ कॉन्फरन्सची (व्हीसी) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पक्षकार आणि वकिलांच्या वेळेची बचत होऊन दावे लवकर निकाली निघण्यास मदत होणार आहे. मुंबईमध्ये दाखल दाव्यांची शुक्रवारपासून पुण्यातूनच सुनावणी सुरू झाली आहे. महारेरा प्राधिकरणाचे सदस्य डॉ. विजय सतबीर सिंग यांनी मुंबई येथून पुण्यातील तक्रारींची सुनावणी घेतली.पुढील काळात या सुविधेत आवश्यकतेनुसार सुधारणा केल्या जातील. अशा प्रकारे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याचा हा देशातील पहिला प्रयोग असल्याचा दावा येथील विभागप्रमुख आणि उपसचिव एफ. डी. जाधव यांनी केला आहे. या सुविधेमुळे वेळ आणि खर्चात मोठी बचत होणार असल्याची माहिती रेरा प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नीलेश बोराटे यांनी दिली.

टॅग्स :Rera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017