शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाढवळ्या बंद घराचे कुलुप तोडून दागिन्यांसहित केले दहा लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 19:54 IST

राजगुरूनगर शहरालगत थिगळस्थळ येथे भरवस्तीतील घटना

राजगुरुनगर : दिवसाढवळ्या बंद घराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दहा लाख रुपायांचे सोन्याचे दागिने व रोकड लांबविल्याची घटना आज दि १५ रोजी राजगुरूनगरलगत थिगळस्थळ येथे घडली आहे. याबाबत लक्ष्मी अभिजीत शेळके ( रा.श्री स्वामी समर्थनगर थिगळस्थळ ता खेड ) यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध खेडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

थिगळस्थळ येथे समर्थनगर मध्ये शेळके या कुंटुबांसह राहतात. दि १४ रोजी सकाळी त्या आईला भेटण्यासाठी शिवणे (पुणे ) येथे गेल्या होत्या. दि १५ रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या मोबाईलवर शेजारील एका महिलेने फोन करुन सांगितले. तुम्ही घरी आला का, तुमचा घराचा दरवाजा उघडा आहे. शेळके या तत्काळ थिगळस्थळ येथे घरी येऊन पाहिले असता चोरीचा प्रकार उघकीस आला. अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडुन आत प्रवेश करुन लोखंडी कपाट तोडून कपाटात ठेवलेले सुमारे आठ लाख चाळीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दीड लाख रुपये असा ऐवज  चोरट्यांनी लांबविला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुर्दशन पाटील , पोलिस निरिक्षक सतीश गुरव, व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन सीसी टिव्ही फुटेजची पाहणी केली. पुण्यावरुन चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक बोलविण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक