शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

संगीत व्यवसाय गेला प्रायोजकांच्या हाती, ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 5:23 AM

पुणे : संगीत हे मनोरंजनाचे साधन नाही, तर ती ज्ञानशाखा आहे. संगीताचा व्यवसाय करणा-या बहुतेकांना केवळ मंचप्रदर्शन करायचे असते. आजचा संगीत व्यवसाय प्रायोजकांच्या हातात गेला आहे, अशी खंत किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी येथे व्यक्त केली.ग्वाल्हेर घराण्याचे विख्यात गायक पं. डॉ. विकास कशाळकर यांना रविवारी स्वरयोगिनी डॉ. ...

पुणे : संगीत हे मनोरंजनाचे साधन नाही, तर ती ज्ञानशाखा आहे. संगीताचा व्यवसाय करणा-या बहुतेकांना केवळ मंचप्रदर्शन करायचे असते. आजचा संगीत व्यवसाय प्रायोजकांच्या हातात गेला आहे, अशी खंत किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी येथे व्यक्त केली.ग्वाल्हेर घराण्याचे विख्यात गायक पं. डॉ. विकास कशाळकर यांना रविवारी स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने गौैरवण्यात आले. गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. अत्रे बोलत होत्या. या वेळी गानवर्धन संस्थेचे संस्थापक कृ. गो. धर्माधिकारी, कार्याध्यक्ष प्रसाद भडसावळे, नातू फाऊंडेशनचे शारंग नातू, ज्येष्ठ पत्रकार आणि संगीत अभ्यासक मुकूंद संगोराम आदी उपस्थित होते.‘आपल्या गाण्यावर कोणाच्या गाण्याचा प्रभाव पडू द्यायचा, हे कलाकाराने ठरवायचे असते. मी आजवर प्रभातार्इंच्या मार्गावर मार्गक्रमण करत आलो.