शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मालधक्का रेल्वे प्रशासनाने अचानक बंद केल्याच्या निषेधार्थ हमाल, हुंडेकरी काढणार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 12:44 IST

पुणे मालधक्का रेल्वे प्रशासनाने अचानक बंद केल्याच्या निषेधार्थ हमाल आणि हुंडेकरी शुक्रवारी मोर्चा काढणार आहेत. याबाबत त्वरित निर्णय घेतला नाही, तर बाजार बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

ठळक मुद्देशेकडो हमालांचा रोजगार बंद, हुंडेकऱ्यांचा व्यापार ठप्पहमाल, हुंडेकऱ्यांचे ११ डिसेंबरपासून विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोर सुरू आहे आंदोलनशुक्रवारी बाजार बंद ठेवून विभागीय रेल्वे कार्यालयावर काढण्यात येणार मोर्चा

पुणे :  पुणे मालधक्का रेल्वे प्रशासनाने अचानक बंद केल्याच्या निषेधार्थ हमाल आणि हुंडेकरी शुक्रवारी मोर्चा काढणार आहेत. याबाबत त्वरित निर्णय घेतला नाही, तर बाजार बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने बंद करताना कसलीही पूर्वसूचना न देता, मालधक्क्यात मालगाड्या आणणे बंद केले. त्यामुळे शेकडो हमालांचा रोजगार बंद झाला. हुंडेकऱ्यांचा व्यापार ठप्प झाला आहे. यामुळे हवालदिल झालेल्या हमाल व हुंडेकऱ्यांचे ११ डिसेंबरपासून विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. हमाल पंचायत, ट्रान्सपोर्ट व डॉक वर्कर्स युनियन, हुंडेकरी असोसिएशन या संघटनांच्या वतीने सुरू असणाऱ्या आंदोलनाचा आज आठवा दिवस होता. या कालावधीत रेल्वे प्रशासनाकडून कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने बाजार बंद ठेवून रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्याचा इशारा आंदोलकांनी १३ डिसेंबरला त्यांची कसलीही दखल न घेतली गेल्याने, शुक्रवारी बाजार बंद ठेवून विभागीय रेल्वे कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मालधक्का येथून निघणारा हा मोर्चा आधी जिल्हाधिकारी कचेरीवर जाईल.

टॅग्स :Puneपुणे