शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:11 IST

दौंड तालुक्यातील ५ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही शेवटची सार्वत्रिक निवडणूक असल्याने कुल-थोरात समर्थकांनी वर्चस्व पणाला लावले

केडगाव : दौंड तालुक्यातील ५ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही शेवटची सार्वत्रिक निवडणूक असल्याने कुल-थोरात समर्थकांनी वर्चस्व पणाला लावले आहे. दौंड तालुक्यातील देलवडी, देऊळगावराजे, नाथाचीवाडी, वासुंदे, रोटी या ५ गावांची निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकीच्या घोषणेनंतर गावपुढारी सरसावले आहेत. इच्छुकांची चाचपणी चालू झाली आहे.

आमदार राहुल कुल व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात हे या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवून असून कार्यकर्त्यांना बळ देत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीचा ट्वेंटी-ट्वेंटी सामना म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. निवडणूक श्रावण महिना व गणपती उत्सवामध्ये होणार असल्याने मांसाहारी मतदारराजाची मात्र पंचाईत झाल्याची चर्चा परिसरात आहे.च्संबंधित गावांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या काळात नामनिर्देशन अर्ज भरता येतील. च्अर्जांची छाननी १२ सप्टेंबर रोजी होईल. १५ रोजी माघार, उमेदवारांना चिन्हवाटप व उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाईल. २६ सप्टेंबर रोजी मतदान, तर २७ सप्टेंबर रोजी निकाल घोषित केले जाणार आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतPuneपुणे