शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकार दरबारी अपंगांचे स्वावलंबन कार्ड ग्राह्य धरावे: धर्मेंद सातव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 21:51 IST

पुणे : पेन्शन योजना, बस, एसटी, रेल्वे प्रवास सवलत, व्यवसायासाठी कर्ज, शिक्षणासाठी कर्ज, घरकुल सवलत, अपंग-सपंग विवाह अनुदान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ३ टक्के निधीमधून मिळणाया सवलती, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अपंग व्यक्तीसाठी स्वावलंबन कार्ड (यूडीआयडी) ग्राह्य धरण्यात यावे.

ठळक मुद्दे प्रत्येक योजनेसाठी ही कागदपत्रे जमा करताना अपंगांना शारिरीक मर्यादामुळे खुपच अडीअडचणींना सामोरे जावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने स्वावलंबन कार्ड (यूडीआयडी) निर्मिती केली आहे.

पुणे : पेन्शन योजना, बस, एसटी, रेल्वे प्रवास सवलत, व्यवसायासाठी कर्ज, शिक्षणासाठी कर्ज, घरकुल सवलत, अपंग-सपंग विवाह अनुदान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ३ टक्के निधीमधून मिळणाया सवलती, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अपंग व्यक्तीसाठी स्वावलंबन कार्ड (यूडीआयडी) ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी अपंग क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र  अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी केली आहे. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी अपंगांना विविध प्रकारची कागदपत्रे द्यावी लागतात. उदा. अपंग प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशनकार्ड, शाळेचा दाखला अशा अनेक प्रकारची कागदपत्रे जोडावी लागतात. प्रत्येक योजनांचा लाभ घेण्यासाठी ही सर्व कागदपत्रे दिल्यानंतरच अपंगांना सवलती मिळतात. प्रत्येक योजनेसाठी ही कागदपत्रे जमा करताना अपंगांना शारिरीक मर्यादामुळे खुपच अडीअडचणींना सामोरे जावे लागते. आर्थिक फटका बसतो. ही अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने स्वावलंबन कार्ड (यूडीआयडी) निर्मिती केली आहे. हे कार्ड अपंग व्यक्तींना देताना केंद्र सरकारने सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच स्वावलंबन कार्ड दिले जाते. आजपर्यंत अनेकांना ही कार्ड वाटप करण्यात आली आहेत. मात्र योजनांचा लाभ घेताना ग्राह्य धरण्यात येत नाही. त्यामुळे यापुढे ही कार्ड ग्राह्य धरण्यात यावे,अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, पुणे जिल्हाध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेApang Kalyan Aayuktalayaअपंग कल्याण आयुक्तालयGovernmentसरकार