शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिलाई मशिन, इस्त्रीमधून सोन्याची तस्करी!; लोहगाव विमानतळावरून ९७ लाखांचे सोने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:21 IST

अबुधाबीवरून आलेल्या प्रवाशाकडून ४.३७१ किलोचे अठरा कॅरेटचे ९७ लाख रूपयांचे सोने हवाईदलाच्या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी  लोहगाव विमानतळावर पकडले. 

ठळक मुद्दे४.३७१ किलोचे अठरा कॅरेटचे ९७ लाख रूपयांचे सोने जप्तजकात चुकविण्याच्या उद्देशाने आणल्याचे समोर आले स्मगलिंग केलेले सोने

पुणे : अबुधाबीवरून आलेल्या प्रवाशाकडून ४.३७१ किलोचे अठरा कॅरेटचे ९७ लाख रूपयांचे सोने हवाईदलाच्या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी  लोहगाव विमानतळावर पकडले. सैफुला नासर दुदगावे (रा. कोल्हापूर) याच्याकडे हे सोने सापडले. बुधवारी दुपारी ४ वाजून २५ मिनिटांनी अबुधाबीवरून येणारे जेटएअरवेजचे विमान लोहगाव विमानतळावर पोहोचले. सुरूवातीला तपासयंत्रणेमधून तो सुरक्षितपणे बाहेर पडला. मात्र त्याच्या हालचाली सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशयस्पाद वाटल्याने त्याला चौकशीसाठी थांबविण्यात आले. त्याच्या सामानाची कसून तपासणी केली असता त्यामध्ये धातूच्या वस्तू आढळ्ल्या. शिलाई मशिन आणि इस्त्रीमध्ये त्याने सोने लपवून आणल्याचे आढळले. या सोन्याची किंमत जवळपास ९७ लाख रूपये इतकी आहे. स्मगलिंग केलेले हे सोने जकात चुकविण्याच्या उद्देशाने त्याने आणल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त भारत नवले यांनी सांगितले. 

टॅग्स :pune airportपुणे विमानतळPuneपुणे