शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकच्या जयपुरी बांगड्यांतून सोन्याची तस्करी; लोहगाव विमानतळावर मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 19:15 IST

दोन वेगवेगळ्या विमानातून आलेल्या मुंबईच्या दोन बहिणीने प्लॅस्टिकच्या जयपुरी बांगड्यांतून ६९९ ग्रॅम सोने व २ किलो केशर तस्करी करून आणताना लोहगाव विमानतळावर पकडण्यात आले. 

ठळक मुद्देबांगड्या आपल्या नसून मुंबईत एकाला देण्यासाठी आपल्याकडे देण्यात आल्या, आरोपींचा दावा२१ लाख ७६ हजार ५०२ रुपयांचा तस्करी करून आणलेला माल करण्यात आला जप्त

पुणे : दोन वेगवेगळ्या विमानातून आलेल्या मुंबईच्या दोन बहिणीने प्लॅस्टिकच्या जयपुरी बांगड्यांतून ६९९ ग्रॅम सोने व २ किलो केशर तस्करी करून आणताना लोहगाव विमानतळावर पकडण्यात आले. त्याची किंमत २१ लाख ७६ हजार ५०२ रुपये आहे. शेख निखत झैनुद्दीन आणि रोमाना झुबेर शेख अशी त्यांची नावे आहेत. याबाबत सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त भारत नवले यांनी सांगितले, की या दोन्ही बहिणी वेगवेगळ्या विमानाने आज आल्या. त्यांच्या सामानाची तपासणी झाली. त्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करताना त्यांना हातातील बांगड्या जड लागल्या. तेव्हा त्या तपासल्या असता त्याच्या आत २४ कॅरेटचे सोने आढळून आले. दोघींकडे प्रत्येकी ४ बांगड्या होत्या. त्यात एकूण ६९९ ग्रॅम सोने व २ किलो केशर असा २१ लाख ७६ हजार ५०२ रुपयांचा तस्करी करून आणलेला माल जप्त करण्यात आला आहे. 

या बांगड्या आपल्या नसून मुंबईत एकाला देण्यासाठी आपल्याकडे देण्यात आल्याचा त्यांनी दावा केला आहे.

टॅग्स :Lohgaonलोहगावpune airportपुणे विमानतळPuneपुणे