शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या त्रासामुळे तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:36 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : याप्रकरणी नयनाचे वडील रघुनाथ सयाजी कदम यांनी फिर्याद दिली.

चाकण : लग्नासाठी वेळोवेळी तरुणीला मेसेज करून, तुझी बदनामी करीन व ठरलेले लग्न मोडीन, अशी धमकी देऊन तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका तरुणावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नयना रघुनाथ कदम (वय २३, रा. कोळीये, ता. खेड, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र अशोक ससाणे (रा. कोळीये, ता. खेड, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : याप्रकरणी नयनाचे वडील रघुनाथ सयाजी कदम यांनी फिर्याद दिली. ही घटना बुधवारी (दि. ३) सकाळी ११.३० च्यादरम्यान कोळीये येथील कदम यांच्या राहत्या घरात घडली. सुमारे एक वर्षापासून नयनाला महेंद्र याने वेळोवेळी समक्ष भेटून, तसेच तिला कॉल व मेसेज करून ‘तू मला खूप आवडतेस, तू माझ्यासोबत लग्न कर, नाही तर मी तुझे लग्न होऊ देणार नाही. तुझी बदनामी करेन, अशी धमकी देत होता. महेंद्रमुळे नयनाचे ठरलेले लग्न मोडले होते. महेंद्रच्या सततच्या त्रासामुळे नयनाने कंटाळून बुधवारी राहत्या घरी आत्महत्या केली. नयनाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महेंद्रवर गुन्हा दाखल करण्यातआला आहे.

टॅग्स :Puneपुणे