शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

उरुळी कांचन येथे मित्राचाच तरुणीवर हल्ला; तरुणी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 13:30 IST

मित्राबरोबर मैत्रिणीचे संपर्क का जुळवून देते म्हणून चिडून जाऊन तरुणाने धारदार हत्याराने तरूणीवर वार केल्याचा प्रकार उरुळी कांचन (ता. हवेली) येथे घडला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

ठळक मुद्देहल्ला करून आरोपी फरार, पीडित तरुणीने पोलिसांत केली तक्रार दाखलजखमी झालेल्या तरूणीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात करण्यात आले दाखल

उरुळी कांचन : मित्राबरोबर मैत्रिणीचे संपर्क का जुळवून देते म्हणून चिडून जाऊन तरुणाने धारदार हत्याराने तरूणीवर वार केल्याचा प्रकार उरुळी कांचन (ता. हवेली) येथे घडला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. अमोल विलास चौधरी (रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन) असे हल्ला केलेल्या आरोपीचे नाव असून, हल्ला करून आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरूळी कांचन, खेडेकर मळा जवळील हॉटेल अशोकाच्या पाठीमागे आरोपी अमोल चौधरी याने तरुणीला रस्त्यावर अडवून मित्राला तुझ्या मैत्रिणीचा संपर्क का जुळवून देते म्हणून चिडून जाऊन धारदार हत्याराने तरुणीच्या पोटात, हातावर वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या गुन्हाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले करीत आहेत.

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनPuneपुणे