शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी आली अन् जीव गमावून बसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 17:54 IST

पुण्यातील होस्टेल मध्ये राहणाऱ्या पाच ते सहा तरुणी कामशेत जवळील पिंपळोली गावात राहणाऱ्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आल्या होत्या.

कामशेत : येथील कामशेत रेल्वे स्टेशन अलीकडे रेल्वे ट्रक ओलांडताना आलेल्या एक्प्रेस गाडीच्या भीतीने वाचण्यासाठी एका बाजूला पळालेल्या एका युवतीचा पाय घसरून पडल्यानंतर दगडाचा डोक्याला मार लागून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मिळालेल्या माहिती नुसार, शनिवारी पुण्यातील होस्टेल मध्ये राहणाऱ्या पाच ते सहा तरुणी कामशेत जवळील पिंपळोली गावात राहणाऱ्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आल्या होत्या. रविवार दि. १ रोजी सकाळी ८.२५ वाजण्याच्या सुमारास त्या परत निघाल्या असता कामशेत रेल्वे स्टेशन अलीकडे रेल्वे ट्रक ओलांडताना मागून आलेल्या एक्प्रेस गाडीच्या भीतीने पळालेल्या त्यातील स्नेहलचा पाय घसरून ती बाजूलाच असलेल्या इंद्रायणी नदी पात्राच्या कडेला असलेल्या दगडावर डोके आपटून पडली. या झालेल्या अपघातात तिचा मृत्यू झाला. अशी माहिती लोणावळा लोहमार्ग पोलीस हवालदार जाधव यांनी दिली.

 कामशेत जवळील पिंपलोळी गावात राहणाऱ्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आदल्या दिवशी आलेल्या पुण्यात होस्टेल वर राहणाऱ्या पाच ते सहा मैत्रणी यांनी वाढदिवस साजरा करून दुसऱ्या दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाला निघाल्या असता लोकल सुटू नये म्हणून रेल्वे ट्रकने चालल्या होत्या, मात्र रेल्वे किलोमीटर नंबर १४३/२४ जवळ मागून येणाऱ्या एक्प्रेस गाडीचा आवाज ऐकून त्या दचकल्या स्नेहल बाजूला पळताना तिचा पाय घसरला व ती शेजारीच असलेल्या इंद्रायणी नदीच्या उतारावर पडून दगडावर डोके आदळून अपघात झाला. तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.