शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गिरिप्रेमीच्या गिर्याराेहकाने फडकवला माउंट कांग यात्से II शिखरावर तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 21:18 IST

गिरिप्रेमी या गिर्याराेहन संस्थेचा गिर्याराेहक वरुण भागवत याने लेह- कारगील भागातील मरखा व्हॅली येथे स्थित कांग यात्से II या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे.

पुणे : गिरिप्रेमी गिर्याराेहण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा राेवला गेला आला आहे. संस्थेचा गिर्याराेहक वरुण भागवत याने लेह- कारगील भागातील मरखा व्हॅली येथे स्थित कांग यात्से II या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. ६३०० मीटर उंचीवर स्थित असलेल्या या शिखरावर ३१ जुलैला सकाळी साडे आठच्या सुमारास शिखरावर भारतीय तिरंगा फडकाविला.

वरुण समवेत रोहन देसाई व ऋतुराज आगवणे असा तीन जणांचा संघ ३६ जुलै रोजी मोहिमेसाठी रवाना झाला होता. २७ ते ३० जुलै असे चार दिवस ट्रेक करत संघ कांग यात्से शिखराच्या बेस कॅम्पला पोहोचला. बेसकॅम्पहून मध्यरात्री १२ ला अंतिम शिखर चढाईला सुरवात करत वरुण पहाटे शिखर माथ्यावर पोहोचला. रोहन अंतिम शिखर चढाई करताना शिखरमाथ्यापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर छोटा अपघात झाल्याने मोहीम अर्धवट सोडून परतावे लागले. तर ऋतुराज बेस कॅम्प चढाई दरम्यान आजारी पडल्याने मोहीम थांबवावी लागली. वरुणने मात्र गिर्यारोहणाची सर्व कौशल्ये पणाला लाऊन शिखर चढाई यशस्वी केली. कांग यात्से शिखरावरून दिसणारे दृश्य विहंगम असून माउंट नून- कून सहित उत्तरेला असणारे माउंट के२ या शिखरांचे दर्शन होते. गिरिप्रेमीची मोहीम खास नवोदित गिर्यारोहकांची मोहीम होती. या मोहिमेच्या संघाला श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक श्री. उमेश झिरपे यांनी मार्गदर्शन केले.      

टॅग्स :PuneपुणेTrekkingट्रेकिंग