शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ढिगाऱ्याखाली अडकलेल्याची सुखरूप सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 02:22 IST

देशप्रेमी मित्र मंडळ : कार्यकर्त्यांनी तत्परतेने केली एकाची सुटका

कर्वेनगर : कोथरूडजवळील निंबाळकर बाग गांधी लॉन्स या ठिकाणी नाल्यामध्ये ड्रेनेजचे खोदकाम सुरू असताना दोन खोदकाम कर्मचारी मातीचा ढिगाºयाखाली गाडले गेले. देशप्रेमी मित्र मंडळ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून दोन्हीही खोदकाम कर्मचारांना सुखरूप बाहेर काढले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी बाजूची माती बाजूला करत पायाला जखमा न होता सुरक्षितपणे लहू धोत्रे (वय ३०) याला तसेच दुसºया कर्मचाºयालाही बाहेर काढले.

दोघांचा पायाला मोठी जखम झाली असून, जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाचे सतीश जगताप, राजेंद्र पायगुडे, राजेंद्र भिलारे, विठ्ठल सावंत, महेश देशमुख, हेमंत कांबळे, शुभम गोल्ह, प्रज्वल कसबे यांनी सुटका केली.पंधरा फुटाचा पुढे खोदकाम चालू होते. असे असूनही ठेकेदाराकडून कर्मचाºयांसाठी कोणतेही सुरक्षा उपाय करण्यात आले नव्हते. तसेच खोदकाम किती फुटापर्यंत करावे याबाबत पालिकेचे काही नियम आहेत का? याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, अभियंत्यांकडून कोणत्याही नियमांची माहिती दिली नाही. कामासंदर्भात किती खोल खोदकाम करावे. ते करीत असताना सुरक्षाविषय कोणत्या उपाययोजना पाळल्या ज्याव्यात याबाबत कोणत्याही नियमांचे पालन होत नसल्यामुळेच ही दुर्घटना घडली. परंतु सुदैवाने मंडळाच्या कार्यकर्ते व अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली आहे.गांधी लॉन्सजवळील नाल्यामध्ये साधारण बारा ते पंधरा फूट ड्रेनेजचे खोदकाम सुरू असताना या खड्ड्यामध्ये दोन कर्मचारी काम करत असताना अचानक मातीचा भराव खचला आणि सर्व माती या दोन कर्मचाºयांच्या अंगावर पडली. दोघेही त्यात गळ्यापर्यंत गाडलेगेल्याने इतरांनी आरडाओरडा केला असता जवळील देशप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष मंदार बलकवडे यांनी कार्यकर्त्यांसह मदतीसाठी पुढे आले.- राजेश जगताप, अधिकारी अग्निशमन दल 

टॅग्स :Puneपुणे