शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 12:45 IST

३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत

बारामती : बारामती शहरात बारामतीत महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारी टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे (वय ३२, सध्या रा. निरा,  ता. पुरंदर, जि. पुणे) व राहुल पांडुरंग तांबे (वय २८, रा. जेऊर, ता. पुरंदर, जि.पुणे) अशी बारामती शहर पोलिसांनीअटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण जिल्ह्यात महिलांच्या गळयातील सोन्याचे गंठण हिसकावून चोरी प्रकरणी तपासाच्या अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यात पोलिसांना सूचना दिल्या होत्या. या सुचनेनंतर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी नेमण्यात आली. दरम्यान वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात अटक असलेला आरोपी अक्षय विलास खोमणे (वय २४, रा.कोहाळे बुद्रुक, ता. बारामती) यांने बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रकारचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी तसेच पत्ता विचारण्याच्या बहाणा करून  शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी गळयातील सोन्याचे गंठण जबरीने हिसकावून चोरून नेल्याचे सांगितले. आरोपी चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे याच्याकडुन एकुण ३ लाख रुपये किमतीचे सहा तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हस्तगत करण्यात आले आहेत. 

या गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे करीत आहेत. 

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक