शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
3
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
4
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
5
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
6
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
7
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
8
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
9
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
10
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
11
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
12
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
13
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
14
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
15
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
16
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
17
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
18
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
19
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला

‘ती’च्या गणपतीने स्त्रीशक्तीचा जागर

By admin | Updated: September 13, 2016 01:31 IST

’ती चा गणपती’ संकल्पनेतून झाला स्त्रीशक्तीचा जागर, सर्जनशीलतेचा साकारला नवा आविष्कार! ‘लोकमत सखी मंच’च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘ती’चा गणपती या उपक्रमाने गणेशोत्सव

पुणे : ’ती चा गणपती’ संकल्पनेतून झाला स्त्रीशक्तीचा जागर, सर्जनशीलतेचा साकारला नवा आविष्कार! ‘लोकमत सखी मंच’च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘ती’चा गणपती या उपक्रमाने गणेशोत्सव जास्तीत जास्त समाजाभिमुख होऊन लोकमान्यांच्या परंपरेतील पुढचे पाऊल टाकले आहे. स्त्री सक्षमीकरणाच्या या चळवळीला बळ देण्यासाठी अमृता प्रशांत जगताप, अनुराधा शशिकांत शिंदे, बी. एन अष्टेकर ज्वेलर्सच्या डॉ. पूनम अष्टेकर, बी ज्वेलर्सच्या अमृता अष्टेकर, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे, नगरसेविका कमल व्यवहारे आदी विविध क्षेत्रांतील महिलांनी ‘ती’चा गणपतीला भेट दिली. विचारांना जागर करताना त्यास कृतिशीलतेची जोड दिल्याने सर्वांनीच या उपक्रमाचे कौतुक केले.महिलांना आरतीचा मान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, याचा आनंद व्यक्त करीत या उपक्रमाप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात तिला योग्य मान मिळावा, अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त करण्यात आली. गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी रोटरी क्लब आॅफ इन्स्पिराच्या अध्यक्षा पीनल वानखेडे, सचिव स्मिता विखणकर, शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी शुभांगी चव्हाण, नगरसेविका नंदा लोणकर, सुरेखा कवडे, शिक्षण मंडळ सदस्या मंजूश्री खर्डेकर, पुणे ब्रँच आॅफ इन्स्टिट्यूट आॅफ सीएच्या अध्यक्षा रेखा धामणकर, संध्या योगेश टिळेकर, पूर्वा योगेश मुळीक, डॉ. वैशाली कडूकर, पाटे डेव्हलपर्सच्या राजश्री वाणी, तृप्ती पाटे, ज्योत्स्ना वाणी, मनीषा वाणी, प्रिया पाटे, संगीता कोतकर, मधुरा पूरकर, ज्योती चितोडकर, सुनीता चितोडकर, जिजामाता महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा संगीता पोकळे, ललिता मुछाल, विनीता गुंडेचा, माधुरी अभंग, अंकशास्त्रज्ञ मानसी काळे, स्वप्नशील आर्किटेक्चर फर्म पार्टनर उमा नामपूरकर, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्मेटॉलॉजी ट्रायकॉलॉजी अँड न्यूट्रिशियनच्या संचालिका श्रृती गिजरे, आयटीए परफॉर्मिंग आर्टस् पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मैथिली पागे, धनश्री देशपांडे, पल्लवी जोशी, श्वेता धोका, प्रियांका लोहे, प्रांजली थिटे, ऋता चितळे, रसिका दाते, पद्मा शहाणे, प्रिया आगाशे, रेखा धामणकर, नेहा फडके, अश्विनी जतकर, सीमा विटलाणी, अमृता कुलकर्णी, स्नेहलता घन यांच्या हस्ते ‘श्रीं’ ची आरती करण्यात आली. लोकमततर्फे आयोजिण्यात आलेल्या ‘ती’च्या गणपतीसारख्या उपक्रमामुळे महिला सक्षमीकरणाला बळ मिळत आहे. समाजात सर्वत्र असा उपक्रम राबवला गेल्यास स्त्रीशक्तीचा आदर होईल. - अमृता अष्टेकर, संचालिका, बी ज्वेल्स ‘ती’चा गणपती ही संकल्पना केवळ महाराष्ट्रापुरती न राहता भारतभर पोहोचावी. समानतेचा मंत्र समाजात जाणे अत्यंत आवश्यक आहे. कृतिशीलतेतून लोकमतने हा संदेश पोहोचिवण्याची जबाबदारी सक्षमपणे पेलली आहे. - डॉ. पूनम अष्टेकर, बी. एन. अष्टेकर ज्वेलर्सगणपतीची प्रतिष्ठापना पुरुषाने तर गौरींची स्थापना स्त्रीने करावी, असा आपल्याकडे प्रघात पडला आहे. गणपतीची पूजा करण्याचा मान देऊन ‘लोकमत’ने स्त्रीशक्तीचा आदर केला आहे. ‘ती’चा गणपती या उपक्रमाने महिलांचे सक्षमीकरण होईल़- मंजूश्री खर्डेकर, सदस्य, शिक्षण मंडळ