शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संकुचित विचारसरणीच्या कोंडवाड्याविरोधात एल्गार, गणेश देवी यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 05:16 IST

संकुचित विचारसरणीचे पिंजरे आणि कोंडवाड्यातून बाहेर पडणारा समाज निर्माण व्हावा, यासाठी ज्येष्ठ विचारवंत आणि भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी पुढाकार घेतला आहे.

पुणे : संकुचित विचारसरणीचे पिंजरे आणि कोंडवाड्यातून बाहेर पडणारा समाज निर्माण व्हावा, यासाठी ज्येष्ठ विचारवंत आणि भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी पुढाकार घेतला आहे. जाती-धर्माच्या भिंती दूर सारुन जे विवाहास तयार असणाऱ्या तरूण-तरुपींना संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. २ ते १० आॅक्टोबर दरम्यान किमान १०० तरुणांचा प्रतिसाद न मिळाल्यास उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.‘लोकमत’शी बोलताना डॉ. गणेश देवी म्हणाले, ‘आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहांना होणारा विरोध, त्यातून होणारे आॅनर किलिंगसारखे प्रकार अशा घटनांनी समाज ढवळून निघाला आहे. लग्नाचा निर्णय घेताना जे तरुण जात, धर्माचा विचार करणार नाहीत, त्यांनी २ ते १० आॅक्टोबर दरम्यान माझ्याशी संपर्क साधावा. दररोज किमान नऊ-दहा तरुण-तरुणींचा प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. तसा प्रतिसाद न मिळाल्यास मी त्या दिवशी फक्त पाणी पिऊन उपोषण करेन.तरुण-तरुणींनी माहिती पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.या अनोख्या अभियानाला साहित्य, कला, सामाजिकअशा विविध क्षेत्रांतून उदंड प्रतिसाद मिळत आहे. वसंत आबाजी डहाके, प्रज्ञा दया पवार, विद्या बाळ, प्रभा गणोरकर, नीरजा, डॉ. हमीद दाभोलकर, अंजली मायदेव, अन्वर राजन, सुभाष वारे, सुनिती सु. र., गीताली वि. म., उल्का महाजन, महावीर जोंधळे, धनाजी गुरव, संभाजी भगत अशा अनेक मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र