शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

G-20 Summit 2023: पुण्यात होणाऱ्या जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरीचे आयोजन

By राजू हिंगे | Updated: June 10, 2023 13:24 IST

2 हजार 200 सायकल प्रेमी सहभागी...

पुणे : पुण्यामध्ये जी-20 अंतर्गत दोन बैठका होत आहेत, त्यानिमित्त पुणे महापालिका सायकल क्लबच्या वतीने भव्य सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 2 हजार 200 सायकल प्रेमी या उपक्रमात सहभागी झाले. भारताकडे G20 परिषदेचे यंदा असलेले अध्यक्षपद, याबद्दलची जनजागृती व "सायकल चालवा पर्यावरण वाचवा" हा संदेश घेऊन सायकल फेरी काढण्यात आली.

पुणे महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी सायकल फेरीला झेंडा दाखवून सुरुवात करून दिली. पुणे मनपा भवन, मॉडर्न कॅफे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिवार वाडा मार्गे पुन्हा मनपा भवन या मार्गाने सर्व सायकलवीरांनी शहरात चक्कर मारली. अतिशय उत्साहवर्धक वातावरणात विविध वयोगटातील स्त्री पुरुष या फेरीमध्ये सहभागी झाले होते. लहान मुलांचा सहभाग देखील लक्षणीय होता. सर्व सहभागी सायकल स्वारांना G-20 स्मृतीपदके देण्यात आली.फेरीचे नेतृत्व   पुणे मनपा सायकल क्लबचे मुख्य समन्वयक सुरेश परदेशीयांनी केले; तसेच महिला गटाचे नेतृत्व नेहा भावसार यांनी केले.

याप्रसंगी क्रीडा विभाग उपायुक्त चेतना केरुरे, अतिक्रमण विभाग उपायुक्त माधव जगताप, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे इत्यादी अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड